गुरुवार, १४ जुलै, २०१६

         श्री. 
         रा. 
              मो.नं . 
                                        दिनांक     /    /    / २०१५

प्रति,
मा. सहायक संचालक,
नगर रचना, सातारा,

                   विषय :- आर्किटेक्ट / इंजिनियर / स्ट्रक्चरल इंजिनियर / सुपर वायजर १ व २
                   नोंदणी प्रमाणपत्र मिळणेबाबत ...
                   संदर्भ :- आपले कार्यालयाचे दिनांक      /०५  /२०१५ रोजीचे परिपत्रक
महोदय ,
कारणे विनंती अर्ज करितो कि , माझे शिक्षण   ..... ....... ....... .........  .......  .........  ......... ....... झाले असून मी सन ........ ........ पासून बांधकाम  /  रेखांकन नकाशे तयार करीत आहे. शासनाने नुकतीच ग्रामीण भागाकरिता महाराष्ट्र प्रादेशिक योजना संबंधातील प्रमाणित विकास नियंत्रण व प्रवर्तन विनियम दिनांक  १५/०५ / २०१५ पासून लागू केलेली आहे. सदर नियमावलीतील विनियम क्र. ६. ४नुसार आपल्या कार्यालयाकडे नोंदणी करणे आवश्यक असल्याने व मी आपल्याकडे नोंदणी करणेस इच्छुक असल्याने सदरचा अर्ज आपणाकडे सादर करीत आहे. अर्जासोबत मी खालील कागदपत्रे जोडत आहे. सदर कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासणी वेळी उपलब्ध करून देत आहे. तसेच माझा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे.
बायोडाटा -
१)  नाव - सुबोध दिनकर सापटणेकर
२) शैक्षणिक अहर्ता - B.arch
३) पत्ता - १० / पाखरबाग,  डी . एस. के रानवारा जवळ,  बावधन, पुणे ,
४) मो. नं . ९८२३०८२६२८
५) मेल आयडी- environs.pune@gmail.com
६) कार्यालय पत्ता - साकार, १००२/२६,सचिन तेंडुलकर पार्कसमोर,म्हात्रे पुलाजवळ, राजेंद्रनगर पुणे.
सोबत -
१) शैक्षिणक अहर्ता - ( सत्यप्रत )
२) अनुभवाचा दाखला
३) प्रतिज्ञापत्र
४) दोन फोटो ( आयडेंटी साईज )      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा